कुसुम सौर पंपासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा..? जाणून घ्या सविस्तर PM KUSUM Yojana 90% Subsidy

शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर घेऊन आलो आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांना उत्सुकता असते की आपल्या शेतात सुद्धा सोलर पंप असावा तो पण सरकारच्या अनुदानावर मिळावा.

याच बाबत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा..? व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर चला पाहूया

हे वाचा: ग्रामपंचायत योजनांच्या याद्या जाहीर..! पहा आपले नाव घरी बसल्या आपल्या मोबाईलवर Gram Panchayat Schemes

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाइन सोलर पंपासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही कुसुम महा ऊर्जा डॉट कॉम यांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता.. त्याची लिंक समोर दिली आहे.  https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

व सौर पंपासाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा हे जर तुम्हाला माहीती नसेल तर त्याबद्दल सविस्तर माहिती खालील व्हिडिओत दिली आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही ऑनलाइन सोलर पंपासाठी अर्ज करू शकता.

हे वाचा: अवकाळी नुकसान भरपाई मदत जाहीर..! या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणारं जमा compensation for damages

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी मोबाईल वरून ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या महा-ई-सेवा केंद्राला किंवा csc सेंटरला भेट देऊन तेथे ऑनलाईन अर्ज भरू शकता. Pm kusum solar yojana

Leave a Comment