Panjabrao dakh: परतीच्या पावसाबद्दल पंजाबराव डख यांचं मोठं भाकीत..! वाचा सविस्तर

सप्टेंबर महिना संपत आला आहे, तरीसुद्धा राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी राजा सुद्धा चिंतेत आला आहे. अशातच हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज दिला आहे. त्यांनी या अंदाजात ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 21 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होईल. राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल. तर काही ठिकाणी संकुचित पाऊस पडेल, महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश या भागात 25, 26, 27 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे वाचा: पावसा विषयी पंजाबराव डख यांचा मोठा अंदाज..! या तारखेपासून मुसळधार पाऊस heavy rain maharashtra

राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात पाच तारखेनंतर मोठे वादळे येण्याची शक्यता आहे. हे वादळ महाराष्ट्रातून जाऊ शकते असे पंजाबराव म्हणतात. हे वादळ महाराष्ट्रातून समोर गेले तर महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू शकतो.

असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण दोन चक्रीवादळे येण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे. जर असे झाले तर राज्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडू शकतो.

डख यांच्या अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकरी सुखावेल ऑक्टोबर महिन्यात पाऊस वाढण्याचा अंदाज पंजाबरावांनी दिल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे वाचा: panjab dakh: पंजाबराव म्हणतात ऑक्टोबर महिन्यातील या तारखेपासून राज्यात अतिवृष्टी

सप्टेंबर महिन्यात पावसाने केलेल्या एजाईमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु आता ऑक्टोबर महिन्यात भरपूर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाचेल. व झालेली नुकसान भरून निघण्याची सुद्धा शक्यता आहे.

पहा पंजाबराव डख यांचा अंदाज…

पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान विविध ठिकाणी पाऊस सुरू राहील. त्याचबरोबर 25, 26 सप्टेंबर दरम्यान राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, आणि खानदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

हे वाचा: पंजाबराव डख यांचा ताजा अंदाज..! संपूर्ण राज्यात ७ नोव्हेंबर पासुन मुसळधार पाऊस Panjab Dakh

त्यांच्या माहितीनुसार राज्यामध्ये 5 ऑक्टोबर दरम्यान मोठे वादळ येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात देखील दुसरे वादळ येणार आहे. या वादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस देखील पडू शकतो. असे पंजाबराव म्हणतात.

Leave a Comment