रब्बी हंगामात देखील 1 रुपयातच पिक विमा; असा करा अर्ज Rabi Crop Insurance

Rabi Crop Insurance: शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आम्ही समोर घेऊन आलो आहोत. शेतकरी मित्रांनो जसा तुम्ही खरीप हंगामात तुमच्या शेती पिकाचा एक रुपयात पिक विमा भरला तसेच आता तुम्हाला रब्बी हंगामात देखील एक रुपयात पिक विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकार द्वारे घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर आता या योजनेचा अर्ज करून लाभ घेण्यासाठी राज्य सरकार द्वारे ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे. याबद्दलची सविस्तर माहिती कृषी विभागाचे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे. Rabi Crop Insurance

हे वाचा: पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार 13 हजार 600..! पहा पात्र शेतकऱ्यांची यादी insurance

मागील वर्षी रब्बी हंगामात राज्यातील 7 लाख 45 हजार 316 शेतकऱ्यांनी जवळपास पाच लाखापेक्षा अधिक हेक्टर वरील पिकाचा विमा भरला होता. त्यासाठी सरकारद्वारे 2 हजार 32 कोटी रुपयांची रक्कम देखील संरक्षित करण्यात आली होती.Rabi Crop Insurance

त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या हिस्सापोटी 33 कोटी रुपये देखील जमा करण्यात आली होते. राज्य सरकार द्वारे व केंद्र सरकार द्वारे प्रत्येकी 122 कोटी देण्यात आले होते.Rabi Crop Insurance

तो एकूण पिक विमा हप्ता 277 कोटी रुपयांच्या आसपास होता. तर त्यापैकी 50 हजार 6750 शेतकऱ्यांना 19 कोटी रुपयांच्या आसपास भरपाई देण्यात आली होती.

हे वाचा: शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत आली मोठी अपडेट..! हे 32 हजार शेतकरी अपात्र Farmer Loan Waive Scheme

रब्बी हंगामात पिक विमा साठी असा करता येईल अर्ज.. Rabi Crop Insurance

रब्बी हंगामात देखील पिक विमा हप्त्याची रक्कम राज्य सरकार द्वारेच भरण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना जर त्यांच्या रब्बी पिकांचा पिक विमा भरायचा असेल. तर 30 नोव्हेंबर पर्यंत गहू, हरभरा या पिकांचा पिक विमा भरून घ्यावा. Rabi Crop Insurance

रब्बी कांदा पिकासाठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येतील. तर उन्हाळी भुईमूग, व उन्हाळी भात या पिकांसाठी 31 मार्चपर्यंत पिक विमा साठी अर्ज करता येईल.

हे वाचा: या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ..! पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर Loan waiver list

खालील लिंक वरून अर्ज करता येईल👇👇👇👇

https://pmfby.gov.in/

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोणती पिक विमा कंपनी..? Rabi Crop Insurance

राज्यातील अकोला, हिंगोली, पुणे, धाराशिव,धुळे या जिल्ह्यांसाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे ही योजना राबविण्यात येणार आहे. तर नाशिक,नगर,सातारा, चंद्रपूर, सोलापूर व जळगाव या जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीद्वारे योजना राबविण्यात येणार आहे.

53 हजार केळी उत्पादकांसाठी आनंदाची बातमी खात्यावर येणार 338 कोटी…

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणारा असून, या आठवडाभरातच तेथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ३७८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम जमा होणार आहे.

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजूर..! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance

Leave a Comment