rain alert: राज्यात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रिय..! हवामान विभागाचा अंदाज

राज्यात 15 सप्टेंबर पासून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याचे रूपांतर कमी दाबाचा पट्टा होण्याचे रूपांतर सुरू आहे.

कमी दाबाचे क्षेत्र मध्यप्रदेशच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 15 सप्टेंबर पर्यंत राज्यातील विदर्भासह, मराठवाडा, महाराष्ट्र आणि कोकण विभागात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे.

हे वाचा: या भागात मुसळधार पावसाची शक्यता..! तर थंडीची तीव्रता देखील वाढणार Heavy rain in Maharashtra

राज्यामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस बरसेल या पावसाचा जोर हा 18 सप्टेंबर पर्यंत असून त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment