rain update: या तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर होणार कमी..!

महाराष्ट्रमध्ये गणेशोत्सव काळात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यात डबल 21 दिवस गायब झालेला पाऊस सप्टेंबर महिन्याच्या 19 तारखेपासून पुन्हा एकदा सक्रिय झाला.

19 सप्टेंबर पासून ते 22 सप्टेंबर पर्यंत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडला. परंतु 22 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर वाढला आणि तो 28 सप्टेंबर पर्यंत राज्यातील सर्वत्र भागात जोरदार त्या अती जोरदार वेगाने बरसला.

हे वाचा: पहा जानेवारी महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस पडणार का..? काय म्हणतात पंजाब डख Panjab Dakh

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, दक्षिण व मध्य महाराष्ट्रात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात मान्सून सक्रिय आहे. आणि याच माणसं प्रणालीमुळे गेल्या काही दिवसापासून राज्यात सतत जोरदार पाऊस पडत आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर राज्यातून पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे.

दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेला महाराष्ट्र अखेर गणेशोत्सव काळात सुखावला त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण , विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे.

हे वाचा: पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना महत्त्वाचा अंदाज..! या तारखेपासून महाराष्ट्रातील या भागात कोसळणार धो धो पाऊस Panjab Dakh Andaj

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस दक्षिण कोकण लगतच्या भागात पाऊस होणार आहे. हवामान खात्याचे प्रख्यातज्ञ अनुपमान कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यातील पाऊस 30 सप्टेंबर नंतर ओसरनार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील पावसाचा जोर 30 सप्टेंबर पासून कमी व्हायला सुरुवात होणार आहे. व पुढील काही दिवसातच राज्यातील हवामान कोरडे होणार आहे. आनंदा शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा.

हे वाचा: अरबी समुद्रात घोंगावतंय तेच चक्रीवादळ, पुढच्या 48 तासात या जिल्ह्यात येऊन धडकनार 'Tej'. Low pressure

Leave a Comment