सोनालिकाचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च..! मिळणार 80% अनुदानावर

भारतामध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च झाले असून कंपनी द्वारे त्याची सुरुवातीची किंमत 6 लाख एवढी ठरवण्यात आली आहे. विविध अत्याधुनिक वस्तूंचा वापर करून या ट्रॅक्टरची युरोप मध्ये रचना करण्यात आलेली आहे.

हा ट्रॅक्टर चालत असताना या ट्रॅक्टर मधून कसल्याही प्रकारचा आवाज होत नाही. हि तर ह्या ट्रॅक्टरची खरी खासियत आहे. या ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना भविष्यात ट्रॅक्टर द्वारे कोणतेही शेतीचे काम करायचे असेल तर डिझेलची आवश्यकता भासणार नाही. हा ट्रॅक्टर सोनालिका कंपनीद्वारे तयार करण्यात आला आहे. व हा संपूर्ण इलेक्ट्रिक असल्यामुळे याला कोणत्याही इंधनाची गरज नाही.

हे वाचा: सरसकट पीक विम्याची रक्कम या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा..! तारीख जाहीर Pik vima

इतर इलेक्ट्रिक वाहनापेक्षा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हे यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. याद्वारे होणारे शक्तिशाली काम त्याचबरोबर होणारी इंधनाची बचत वकील कामे यामुळे या ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा मिळू शकते.

यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हे शेतीसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. असे देखील म्हणता येईल सोनालिका कंपनीद्वारे या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची रचना सुद्धा उत्तम शिर करण्यात आलेली आहे. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये समोर 6 गिअर्स आणि मागे 2गिअर्स आहेत.

विशेष बाब म्हणजे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असून त्याची लोड उचलण्याची क्षमता देखील 500 किलो आहे. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर द्वारे शेतकरी शेतीतील नांगरणी, ग्रास कटर, स्प्रेयर इत्यादी कामे करू शकतो.

हे वाचा: कापुस बाजार भावात मोठी वाढ..! पहा आजचे कापुस बाजार भाव Cotton New price's

या ट्रॅक्टर मधून कोणत्याही प्रकारची उष्णता बाहेर फेकल्या जात नाही. व त्याचबरोबर हा ट्रॅक्टर चालवण्यासाठी देखील देखील खूप आरामदायक आहे. हैदराबादच्या स्टार्टअप सेलेस्ट्रियल ई मोबलिटी कंपनीद्वारे भारतात पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आला आहे.

या कंपनीद्वारे 3 ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आले आहेत. या तीन ट्रॅक्टरची क्षमता 27 अश्वशक्ती, 35 अश्वशक्ति, आणि 55 अश्वशक्ती अशी या ट्रॅक्टरची ताकद आहे.

1) या ट्रॅक्टरला उच्च गुणवत्तेच्या बॅटरी सोबतच नियमित होम चार्जिंग पॉइंटवर दहा तासातच सहज चार्ज केले जाऊ शकते.

हे वाचा: 1 एकर जमिनीतून कमवा महिन्याला 2 लाख रुपये; ते सुद्धा कमी खर्चात Profitable Farming

2) या ट्रॅक्टर द्वारे कोणत्याही प्रकारचे वातावरणात नुकसान होत नाही.

3) इलेक्ट्रिक सोनालीका ट्रॅक्टर 500 तास वर्षाच्या वॉरंटी सह येतो.

Leave a Comment