दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभावात एकदमच विक्रमी वाढ..! मिळाला एवढा भाव Soyabean Price

Soyabean Price: दिवाळी झाल्यानंतर सोयाबीन बाजार भावात देखील बराच बदल झालेला दिसत आहे. दिवाळीच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजार भाव हे पाच हजार रुपये प्रति क्विंटल च्या आत होते.

त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली होती. सोयाबीनचे बाजार भाव कमी असल्यामुळे लागलेला खर्च सुद्धा निघेनासा झाला आहे. कसेबसे दुष्काळाच्या संकटातून थोडेफार सोयाबीन बचावले आहे.

हे वाचा: यावर्षी कापसाचे भाव वाढणार का..? जानेवारी महिन्यात कसे राहतील कापसाचे बाजार भाव..? जाणून घ्या सविस्तर Cotton market price

त्याला सुद्धा योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी सोयाबीन या पिकावर अवलंबून आहेत.

त्यामुळे सोयाबीन बाजारातील तेजी शेतकऱ्यांची जीवनमान ठरवते जर सोयाबीन हंगाम तेजीत असला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते. व जीवनमान देखील सुधारते

अशातच जवळपास मागील एक वर्षापासून दबावत असलेल्या सोयाबीनला सुधारित दर मिळताना दिसत आहे. सोयाबीनच्या बाजारभावात दिवाळीनंतर चढताना दिसत आहे.

हे वाचा: पहा महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजार भाव 16 सप्टेंबर 2023

सोयाबीनचे दर दिवाळी झाल्यानंतर हळूहळू वाढू लागली आहे. एकदमच भावात सुधारणा होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर उंचवताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात कुठे मिळाला सोयाबीनला विक्रमी बाजार भाव…

महाराष्ट्राचे कृषि पणन मंडळांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त बाजार भाव हा 5321 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. तथापि थोड्याच दिवसात सोयाबीनला 6000 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

हे वाचा: सोयाबीनच्या बाजारभावात एकदमच मोठी वाढ..! पहा संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव Soyabean Price's

हे वाचा: कापसाचे बाजार भाव जाणार 10000 रुपये पार..! पुढे काय होणार..? जाणून घ्या Today Cotton market

Leave a Comment