पिवळ सोन चमकल; सोयाबीनला मिळाला विक्रमी भाव; पहा सविस्तर soyabean rate today

soyabean rate today: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर ही बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची आणि दिलासादायक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जसे कापूस पांढरे सोने आहे. तसेच सोयाबीन हे पिवळे सोने मानले जाते.

परंतु मागील वर्षापासून पिवळ्या सोन्याला शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार बाजार भाव मिळत नाही. मागील एका वर्षापासून सोयाबीन बाजार भाव दबावतच असल्याचे दिसत आहे. यावर्षी सततच्या पावसाच्या खंडामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट ट झालेली दिसत आहे.soyabean rate today

हे वाचा: गुजरात राज्यातील कापूस मंडी बाजार भाव 30 सप्टेंबर 2023 bajar bhav

त्यामुळे यंदा तरी सोयाबीन बाजार भावात तेजी मिळेल भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांनी धरली होती. तज्ञांकडून सुद्धा सांगितले जात होते की, यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असल्यामुळे सोयाबीनचे कदाचित दर वाढतील.soyabean rate today

परंतु सध्याच्या स्थितीत हे सर्व समीकरण उलट फिरल आहे. सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट असताना देखील; सोयाबीनचे बाजार भाव दबावातच आहेत.

परंतु काल सोयाबीन बाजारातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सोयाबीनला प्रथमच चांगला भाव मिळाला आहे.soyabean rate today

हे वाचा: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! कापुस बाजार भावात होणारं मोठी वाढ; सरकारने घेतला मोठा निर्णय cotton market price

चालू हंगामात काल सोयाबीनला विक्रम भाव मिळाला आहे. यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. विशेष पाहता दिवाळीचा सण चार दिवसावर येऊनच ठेपला आहे.soyabean rate today

व अशा काळात इतकी बिकट परिस्थिती असल्यामुळे बळीराजा मोठ्या चिंतेत सापडला आहे. परंतु सोयाबीन बाजारभावात होणारी किंचित वाढ शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकते.soyabean rate today

👇👇👇👇
➡️➡️ Jio देत आहेत तात्काळ लोन असे अप्लाय करा ⬅️⬅️

हे वाचा: नवीन कापूस हंगामात कापसाला फक्त 5 हजार रुपये भाव..! पहा संपूर्ण माहिती cotton rate

या बाजार समितीमध्ये मिळाला विक्रमी बाजारभाव..! soyabean rate today

काल म्हणजेच 6 नोव्हेंबर 2023 दरम्यान राज्यातील वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीनचे झालेल्या लिलावात सोयाबीनला प्रतिक्विंटल ४८०० ते ५००० दराने भाव मिळाला आहे.soyabean rate today

तर कमाल भाव ५५००० प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानकारक हसू पाहायला मिळाल आहे.

सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना पेरणीसाठी केलेला खर्च देखील निघत नव्हता परंतु सणासुदीचा काळातच सोयाबीन बाजार भाव मध्ये झालेली विक्रमी वाढ पाहता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.soyabean rate today

सोयाबीन बाजार भाव वाढणार का..? soyabean rate today

राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे की, येत्या काही आगामी काळात सोयाबीन बाजार भाव वाढतील का..? याविषयीच माहिती आज आपण पाहणार आहोत.

शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने सोया तेल आणि डी ओ सी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम देशांतर्गत मुबलक प्रमाणात असलेल्या सोया तेलावर आणि डी ओ सी चा उपलब्धता वर होणार आहे.soyabean rate today

याची उपलब्धता मुबलक प्रमाणावर असल्यामुळे सोयाबीनचे बाजार भाव दबावतच पाहायला मिळत आहेत. परंतु वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभावात वाढ झाली असून; शेतकऱ्यांच्या भावना पल्लवीत झाल्या आहेत.soyabean rate today

👇👇👇👇
➡️➡️ दुष्काळ अनुदान योजना..! वगळलेल्या तालुक्यांचा दुष्काळात समावेश; पहा तालुक्यांची यादी ⬅️⬅️

Leave a Comment