सोयाबीन बाजार भाव कडाडले..! या बाजार समितीमध्ये मिळाला 6500 रुपये प्रति क्विंटल चा भाव Soyabean rate today

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. आज उत्सव अर्थातच वसुबारस आहे. खरी दिवाळीची सुरुवात आजपासूनच होत आहे.दरवर्षी सारखी दिवाळी जरी सुरू झाली असली. तरीसुद्धा शेतकऱ्यांमध्ये पाहिजे तसा उत्साह पाहायला मिळत नाही.Soyabean rate today

यावर्षी मान्सून काळात कमी झालेल्या पावसामुळे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठमोठे संकट झेलावी लागली आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट झाली आहे. Soyabean rate today

हे वाचा: संपूर्ण गुजरात राज्यातील कापूस बाजार भाव 26 ऑक्टोबर 2023 gujrat cotton rate

महाराष्ट्रात सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे दोन भाग म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये देखील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.Soyabean rate today

जवळपास संपूर्ण देशाचा विचार करता 40 टक्के सोयाबीनचे उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते. व त्यानंतर मध्य प्रदेश चा नंबर येतो. मात्र मागील दोन वर्षापासून हेच सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना डोईजड झाले आहे. सोयाबीनच्या पिकातून केलेला खर्च सुद्धा निघेनासा झाला आहे.Soyabean rate today

विविध रोगांचा प्रादुर्भाव त्याचबरोबर पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनचे उत्पादन तर घटलेच आहे. त्याचबरोबर आवश्यक तेवढा बाजार भाव देखील मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.Soyabean rate today

हे वाचा: पहा संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजार भाव onion market price

सध्याची परिस्थिती पाहता बाजारामध्ये नवीन सोयाबीनीची आवक पाहायला मिळत आहे. परंतु अपेक्षित असा भाव नसल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. परंतु मागील काही दिवसापासून सोयाबीनचा बाजार भावात चढ होताना दिसत आहे.महाराष्ट्रत सोयाबीनचे बाजार भाव 6500 प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय.

कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला सोयाबीनला विक्रमी बाजार भाव.. Soyabean rate today

महाराष्ट्र राज्यातील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन कडाडले असून तिथे सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव 5501 रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला. Soyabean rate today

हे वाचा: महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 26 सप्टेंबर 2023 kanda bajar bhav

व जास्तीत जास्त बाजार भाव 6500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर सरासरी बाजार भाव 6500 प्रति क्विंटल इतका मिळाला.महाराष्ट्रातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजार भाव अजूनही पाच हजारावरच आहेत. परंतु आळमनेर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला आहे.Soyabean rate today

Leave a Comment