नवीन सोयाबीनची आवक वाढली, महाराष्ट्रामध्ये इतका मिळतोय बाजार भाव..! soyabean rate

नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकरी मित्रांना माहीतच आहे. की बाजारपेठेमध्ये नवीन सोयाबीनची आवक व्हायला सुरुवात झाली आहे. बऱ्याच बातम्या द्वारे व न्यूज चैनल द्वारे शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील विविध बाजारपेठा मधील सोयाबीनचे बाजार भाव सांगितले जात आहेत.

परंतु आज आपण उत्तम शेती या संकेतस्थळावर 36 जिल्ह्यातील सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो तुम्हाला उत्तम शेती संकेतस्थळावर दररोज सर्व शेतमालाचे बाजार भाव.

हे वाचा: NEW महाराष्ट्रातील मका बाजार भाव 19 ऑक्टोबर 2023

पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही आमच्या संकेतस्थळावर भेट देऊन दररोज नवीन शेतमालाचे बाजार भाव पाहू शकतात. तर चला शेतकरी मित्रांनो पाहुया आज महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला काय बाजार भाव मिळाला…

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
12/10/2023
जळगाव क्विंटल 236 4175 4425 4375
कारंजा क्विंटल 3000 4150 4540 4375
चोपडा लोकल क्विंटल 70 4000 4435 4422
हिंगोली लोकल क्विंटल 399 4100 4411 4255
अकोला पिवळा क्विंटल 1309 3050 4595 4200
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 300 4150 4550 4250
पैठण पिवळा क्विंटल 5 4281 4281 4281
जिंतूर पिवळा क्विंटल 62 4251 4475 4401
बुलढाणा-धड पिवळा क्विंटल 18 4000 4325 4200
उमरखेड पिवळा क्विंटल 55 4600 4700 4650
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 250 4600 4700 4650
काटोल पिवळा क्विंटल 130 3800 4351 4200

हे वाचा: bajar bhaw: महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव 17 सप्टेंबर 2023

Leave a Comment