सरसकट पिक विमा यादी जाहीर, पहा आपल्या गावाचे नाव

नमस्कार शेतकरी बांधवानो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आत्ताच्या शनि आलेली आहे. महाराष्ट्रातील सरसकट पिक विमा यादी जाहीर झालेली आहे.

शेतकरी मित्रांनो आज सरसगट जाहीर झालेल्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे.

हे वाचा: पहा येत्या 24 तासात राज्यातील या भागात जोरदार पाऊस

तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यात किती गाव पात्र आहेत.

 • बुलढाणा (98 गाव)
 • जालना (144 गाव)
 • बीड (64 गाव)
 • यवतमाळ (161 गाव)
 • जळगाव (91 गाव)
 • नांदेड (114 गाव)
 • परभणी (73 गाव)
 • लातूर (120 गाव)
 • वाशिम (112 गाव)
 • अकोला (146 गाव)
 • कोल्हापूर (73 गाव)
 • औरंगाबाद (119 गाव)

Leave a Comment