rain alert: या 23 जिल्ह्यात पुढील 24 तासात वाढणार पावसाचा जोर..! हवामान विभागाचा अलर्ट

महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाचे परत एकदा धुमधडाक्यात आगमन झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखावला आहे. राज्यात कालपासून विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे शेतीच्या कामालाही वेग आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र मध्ये पुढील येत्या काही तासात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही तासातच महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस पडणार आहे.

हे वाचा: havaman andaj: राज्यात या तारखेपासून वादळी पावसाची शक्यता..! नवीन हवामान अंदाज 18 सप्टेंबर 2023

या जिल्ह्यात पडणारा आज मुसळधार पाऊस..

महाराष्ट्र मध्ये कालपासून विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा आनंदी वातावरण आहे. रखडलेल्या शेतीच्या कामाला पुन्हा एकदा वेग आला आहे.

महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात आज सुद्धा मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्याचबरोबर दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील एकूण 23 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे.

हे वाचा: rain alert: राज्यात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रिय..! हवामान विभागाचा अंदाज

पहा जिल्ह्यांची नावे.. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, बुलढाणा, अमरावती, जळगाव,जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे, रायगड, नंदुरबार, ठाणे

पुढील किती तासात पाऊस सुरू होणार आहे..?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन ते तीन तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या.

हे वाचा: येत्या 24 तासात या भागांना झोडपणार मुसळधार पाऊस..!

चक्रीय वाऱ्याचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाल्यामुळेराज्यात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व सामान्य नागरिकांनी खबरदारी घेऊन घराच्या बाहेर निघावे.

Leave a Comment