महाराष्ट्रातील या भागात वाढणार आज पावसाचा जोर…! हवामान विभागाचे अपडेट

महाराष्ट्रमध्ये गेल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली होती. परंतु पावसाचा जोर काय वाढला नाही. तुरळक भागातच पाऊस पडला. बऱ्याच ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण होते.

आता परत गुजरातच्या मान्सूनचा आस असल्यामुळे पुढील काही दिवस मराठवाड्यातील बऱ्याच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र मध्ये 21 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कमी होईल.

हे वाचा: panjab dakh: या तारखेपासून राज्यात मुसळधार पाऊस...! पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज

20 ते 21 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील काही भागात हलका किंवा सामान्य पाऊस राहील. त्याचा जोर 24 सप्टेंबर पर्यंत असेल. प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये 21 ते 24 सप्टेंबर दरम्यान विविध ठिकाणी हलका भारी पाऊस पडू शकतो.

त्यानंतर 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील बऱ्याच भागात पावसाचा जोर देखील वाढू शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रातील कोकण विदर्भ व गोवा या भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडेल.

त्याचबरोबर आज मध्य व उत्तर महाराष्ट्र देखील पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रायगड, पुणे, ठाणे या जिल्ह्यांना येलो जाहीर केला आहे.

हे वाचा: IMD: महाराष्ट्रातील या भागात 15 सप्टेंबर 2023 नंतर मुसळधार पावसाला सुरुवात..!

Leave a Comment