IMD: पुढील पाच दिवस राज्यात राहणार असे हवामान, तर या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस..!

IMD: शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी एक मोठी बातमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसापासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण न झाल्यामुळे मान्सूनचा परतीचा पाऊस थांबला आहे.

त्याचबरोबर येत्या सोमवार पर्यंत मान्सून संपूर्ण भारतातून निघून जाईल. सध्याच्या काळात झारखंड, बिहार, तेलंगाना, छत्तीसगड या राज्यासह महाराष्ट्रातून देखील मानसून ने बऱ्याच भागातून माघार घेतलेली आहे.

हे वाचा: पंजाब डख यांचा नवीन अंदाज; राज्यातील या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस Maharshtra rain

पुढील पाच दिवस कसे राहणार हवामान..!

पुढील पाच दिवसात मराठवाड्यासह कोकण, सिंधुदुर्ग, विदर्भ व गडचिरोली या भागात तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. देशातील बऱ्याच भागातून मान्सून माघार घेत आहे.

तर काही ठिकाणी अजून सुद्धा तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात पुढील काही दिवस उन्हाचा पारा सातत्याने वाढत राहील व त्याचबरोबर रात्री गारवा निर्माण होईल.

हे वाचा: राज्यावर 2 चक्रीवादळांचे मोठे संकट, सोयाबीन भिजणार..? या जिल्ह्यांना हाय अलर्ट cyclone in maharsahtra

महाराष्ट्रात पुढील काही दिवस दिवसा उन्हाचा पारा व रात्री गारवा पाहायला मिळेल. अशाप्रकारे राज्यात पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Comment