खुशखबर..! यावर्षी कापूस भाव जाणार १० हजार रुपये पार; पहा आजचे कापुस बाजार भाव Today Cotton Rate

Today Cotton Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्षापासून कापुस बाजार भाव हे दहा हजार यांच्या आसपास असायचे. परंतु यावर्षी तोच कापसाचा भाव सात हजारावर येऊन टेकला आहे.

मागील वर्षी दिवाळीच्या कालावधीमध्ये कापसाला नऊ हजार ते अकरा हजार रुपये पर्यंत बाजार भाव मिळत होता. परंतु यावर्षी तोच बाजार भाव सात हजारावर येऊन टेकला आहे. Today Cotton Rate

हे वाचा: सोन्याच्या किंमतीत घसरण तर, चांदीची चकाकी कायम, पाहा आजचा भाव New Gold Silver Rate Today

दिवाळीच्या काळातच नवीन कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळे, शेतकरी राजा मोठा चिंतेत सापडला आहे. यावर्षी झालेल्या पावसाचा खंडामुळे सोयाबीन बरोबरच कापसाच्या उत्पादनात देखील मोठी घट झाली आहे. Today Cotton Rate

आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे की दिवाळीपर्यंत कापसाचे बाजार भाव वाढू शकतात का..? त्याचबरोबर यावर्षी कापूस बाजार भाव दहा हजार रुपये होणार का..? हा बाजार भाव शेतकऱ्यांना किती दिवसानंतर मिळणार..? या सविस्तर प्रश्नाचे उत्तरे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.Today Cotton Rate

दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाने मोठा खंड दिल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीपेक्षा यावर्षी महाराष्ट्रात बारा टक्के पाऊस कमी झाला आहे. Today Cotton Rate

हे वाचा: या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ..! पहा पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी KCC Loan Waiver List

पावसामुळे तर उत्पन्न घटलेच आहे. त्याचबरोबर इतर कापसावरील रोगामुळे देखील कापसाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. परंतु यावर्षी अभी बोंड अळीचा प्रभाव कमी असल्यामुळे त्यापासून कापसाचे पीक बचावले आहे.Today Cotton Rate

इतक्या हालाकीच्या परिस्थितीतून सुद्धा शेतकऱ्यांनी कापसाचे पिक वाचून त्याला फक्त सात हजार ते आठ हजार रुपये भाव मिळतोय. या मागचे एकमेव कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला अत्यंत कमी मागणी आहे. जरी यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय कापसाची मागणी वाढली तरच कापसाचे बाजार भाव पुन्हा दहा हजार रुपये पार जातील. Today Cotton Rate 

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजूर..! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance

हे वाचा: पंजाबराव डख यांनी ऑक्टोबर महिन्यातील पावसाबद्दल दिला नवीन अंदाज. panjab dakh

Leave a Comment