सोयाबीन लवकरच करणार 5500 रुपयांचा टप्पा पार today soyabean rate

today soyabean rate: सोयाबीनचा बाजार भाव लवकरच 5500 रुपये प्रति क्विंटल पार होणार असून काही दिवस थांबलेल्या शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्रासह मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला आहे. तोंडाशी आलेला घास ऐन सणासुदीच्या काळातच हिसकावून घेतल्यासारखा झाला आहे.

पाणी नसल्यामुळे खरीप हंगामातील जोमात आलेली पिके करपू लागली आहेत. त्या पिकांच्या उत्पादनामध्ये देखील मोठी गट पाहायला मिळत आहे. पिकांना लागलेला खर्च देखील यावर्षी निघतो का नाही या चिंतेतच राज्यातील शेतकरी बांधव आहेत.today soyabean rate

हे वाचा: bajar bhaw: महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजार भाव 18 सप्टेंबर 2023

आलेल्या पिकांना सुद्धा चांगला बाजार भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी राजा चारी बाजूने अडचणीत सापडला आहे. यावर्षी उसाच्या सलग खंडामुळे असा बरोबरच सोयाबीनचा उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत सोयाबीनची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू असून. शेतकरी बांधव सोयाबीन काढताच विक्रीसाठी मार्केटमध्ये नेत आहेत.today soyabean rate

सोयाबीन बाजार भाव वाढणार लवकरच 5500 चा टप्पा पार..! today soyabean rate

सध्याच्या काळात राज्यातील विविध मार्केटमध्ये सोयाबीनला 4 हजार 700 ते 4 हजार 800 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळत आहे. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांजवळ पैसे नसल्यामुळे शेतकरी बांधव आपल्या सोयाबीन अगदी बेभाव विकत आहेत.today soyabean rate

हे वाचा: पहा महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजार भाव 16 सप्टेंबर 2023

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सोयाबीन विक्रीसाठी घाई नसेल तर थांबलेलच केव्हाही बरं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सोयाबीन बाजार भाव लवकरच 5500 रुपयाचा टप्पा पार करणार आहेत.today soyabean rate

today soyabean rate
today soyabean rate

दिवाळीच्या कालावधीतच सोयाबीनला साडेपाच हजार रुपये पर्यंत भाव मिळू शकतो. असे तज्ञ म्हणत आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनी जर अजून थोडा वेळ वाट पाहिली तर नक्कीच त्यांच्या सोयाबीनला वाढीव भाव मिळू शकतो.today soyabean rate

यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाने खंड दिल्यामुळे सोयाबीनच्या सरासरी उत्पादनामध्ये मोठी घट पाहायला मिळणार आहे. व याचाच मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे.today soyabean rate

हे वाचा: kapus bajar bhav: महाराष्ट्रातील आजचे कापुस बाजार भाव 12 सप्टेंबर 2023

ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जनाची सोय आहे. अशा शेतकरी मित्रांनी त्यांचे पीक कसे तरी जगवले आहे. परंतु ज्यांच्या शेतामध्ये सिंचनाची सोय नाही अशांची पीक जागीच करपून बसले आहे. आशा करूयात की सोयाबीनचा बाजारभावात लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ होईल.today soyabean rate

हे वाचा: सोयाबीन लवकरच 5500 प्रती क्विंटल होणार today soyabean rate

Leave a Comment