संपूर्ण देशातील आजचे कापुस बाजार भाव..! पहा 2023 कापूस बाजार भाव काय असतील..?

सध्याच्या दिवसात देशातील प्रमुख कापूस बाजारपेठेमध्ये कापसाचे भाव वाढलेले दिसत आहेत. कापुस बाजारभावात होत असलेल्या वाढीमुळे देशात कापूस पेरणीचे क्षेत्र 7 टक्के ने वाढून 125.70 लाख हेक्टर वर पोहोचल्याचे दिसून आले.

2023 कापूस हंगामात कापसाचे उत्पादन आणि बाजारात नवीन कापूस पिकाची आवक चांगली झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कापसाच्या दरातही दररोज तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झालेली दिसून येत आहे.

हे वाचा: महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव 13 ऑक्टोबर 2023

कापसाच्या सरकारी दराच्या तुलनेत स्थानिक बाजारपेठेमध्ये कापसाला 7 हजार ते 10 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत आहे. विविध व्यापाऱ्यांच्या मते व तज्ञांच्या मते 2023 हंगामात कापसाचे भाव उच्च स्तरावर राहण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांचे कापसाचे क्षेत्र देखील वाढले आहे.

पहा देशातील कापुस बाजार भाव 20 सप्टेंबर 2023

प्रमुख कापूस मंडि जास्तीत जास्त दर / क्विंटल (रु.)
रोहतक, हरियाणा
मोरबी, गुजरात ६,१३०
जामनगर, गुजरात
भावनगर, गुजरात ६,२९०
वांकानेर, गुजरात ६,९००
आंध्रप्रदेश ९९५०
सावरकुंडला, महाराष्ट्र ७,५६०
गोंडल, गुजरात ७,८१०
अमरेली, गुजरात ७,३६०
भेसान, गुजरात
मेहम, हरियाणा
कावी कपास ५,६००
रतिया, मध्यम कपास
राजकोट, गुजरात ७,२५०
धोराजी, गुजरात ७,५१०
महुवा स्टेशन रोड, गुजरात ५,८२०
सिरसा, हरियाणा


जागतिक पातळीवर कापसाची स्थिती काय आहे..?

हे वाचा: महाराष्ट्र राज्यातील आजचे तुर बाजार भाव 15 सप्टेंबर 2023

यावर्षी चीनमध्ये लॉकडाऊन आणि अमेरिकेतील मंदीमुळे कापसाच्या जागतिक पुरवठ्यात घट होणार आहे. अतिवृष्टीमुळे अमेरिका, ब्राझील, आणि पाकिस्तान मध्ये कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

असून यावर्षी कापूस पुरवठ्यात तब्बल तीन ते चार दशलक्ष मॅट्रिक्ट घटू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे भारतातील कापसाला जागतिक स्तरावर मागणी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देशातील कापूस बाजार भाव खूप मोठा परिणाम होईल

हे वाचा: सोयाबीन बाजार भावात मोठी वाढ..! पहा आजचे सोयाबीन बाजार भाव Today's soybean market price

Leave a Comment