आजचे गुजरात मधील कापुस बाजार भाव 7 सप्टेंबर 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो आज आपण गुजरात मधील राजकोट येथील कापूस मंडी बाजार भाव पाहणार आहोत. कापुस बाजार भाव खालील प्रमाणे
गुजरातमधील राजकोट मंडी मध्ये कापसाला कमीत कमी भावा हा 7250 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर जास्तीत जास्त 8000 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. सध्या कापसाला सार्वधिक बाजार भाव गुजरातमध्येच मिळतोय

हे वाचा: गट नंबर टाकून मिळवा आपल्या शेत जमिनीचा नकाशा घरी बसल्या..! Land map

Leave a Comment