bajar bhaw: गुजरात राज्यातील कापूस बाजार भावात झालेली आजची वाढ..!

देशामध्ये कापसावर चालणारे खूप मोठे व्यवसाय आहेत. सध्या कापसाला चांगला भाव मिळण्यासाठी विविध मागण्या सरकारकडे विविध संघटना करत आहेत. जगामधील सर्वात जास्त कापूस घेणारा दोन नंबरचा देश म्हणजे आपला भारत देश आहे.

देशामध्ये उबदार कपडे बनवण्यासाठी उच्च दर्जाचे कपडे बनवण्यासाठी कापसाचा अधिक वापर केला जातो. सध्याच्या स्थितीत सर्वात जास्त कापूस उत्पादन घेणारे राज्य म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगाल, तेलंगाना, कर्नाटक, बिहार या राज्यामध्ये कापसाचे अधिक उत्पादन घेतले जाते. तर चला पाहूया गुजरात राज्यातील प्रमुख मंडीतील आजचे कापुस बाजार भाव..

हे वाचा: महाराष्ट्रातील गहू बाजारभाव 7 ऑक्टोबर 2023 bajar bhaw

गुजरात
मंडि- भावनगर
जास्तीत जास्त दर- 6630 रु/क्विंटल

गुजरात
मंडि- गोंडल कपास का भाव
जास्तीत जास्त दर- 7810/-

गुजरात
मंडि- महुवा – स्टेशन रोड
जास्तीत जास्त दर- 6570/-

हे वाचा: सोयाबीन बाजार भाव कडाडले..! या बाजार समितीमध्ये मिळाला 6500 रुपये प्रति क्विंटल चा भाव Soyabean rate today

गुजरात
मंडि- मोरबी
जास्तीत जास्त दर- 7190/-

गुजरात
मंडि- विसनगर कपास का भाव
जास्तीत जास्त दर- 7390 रु/क्विंटल

गुजरात
मंडि- जसधन kapas bhav today
जास्तीत जास्त दर- 7250/-

हे वाचा: कापुस बाजार भावात वाढ होणार का..? जागतिक अस्थिरतेचा कापूस बाजाराला फटका global volatility

गुजरात
मंडि- अमरेली
जास्तीत जास्त दर- 7520/-

गुजरात
मंडि- विसनगर
जास्तीत जास्त दर- 7380/-

2023 मध्ये कापसाचे भाव वाढणार..?

यावर्षी देशात व देशाच्या बाहेर दुष्काळामुळे कापूस पीक उत्पादनात 30 ते 40 टक्के घट झाली आहे. काही ठिकाणी हवामान बदलले, मुसळधार पाऊस,पूर, तर काही ठिकाणी कोरडे हवामान यामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी कापसाचे भाव निश्चितच वाढणार आहेत.

कापूस भाव आज गुजरात | गुजरात कापसाचा भाव गुजरातमध्ये कापसाचा भाव गुजरात कापूस बियाणे किंमत गुजरातच्या बाजारात कापसाचे भाव. गुजरातमधील कापूस बाजारभाव, गुजरातमधील कापूस बाजारभाव आज.

Leave a Comment