महाराष्ट्रातील या कापूस बाजारपेठेत मिळतोय कापसाला सार्वधिक भाव… पहा सविस्तर

नमस्कार शेतकरी बांधवानो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात कापसामध्ये दरवाढ होताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा कापसाला मागणी आलेली आहे. चीन अमेरिका या देशांमध्ये पूर आस्मानी संकटांमुळे तेथील कापूस उत्पादन घटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगली मागणी मिळाल्यास.

हे वाचा: या 30 जिल्ह्यांना पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

त्याचा परिणाम म्हणून भारतातील बाजारपेठेत सुद्धा चांगला दर मिळतो. आज आपण महाराष्ट्रातील कोणत्या बाजारपेठेत चांगला भाव मिळाला हे पाहणार आहोत.

बाजार समिती आर्वी

आर्मी बाजार समितीमध्ये 5 सप्टेंबर रोजी एकूण कापसाची आवक 207 इतकी झाली. तर तेथील कमीत कमी दर हा 7600 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर हा 720 रुपये प्रति क्विंटल, व सर्वसाधारण सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला.

हे वाचा: शनिवार पर्यंत हे काम नाही केल्यास. पीएम किसान योजनेचा लाभ नाही

Leave a Comment