कापूस फवारणीसाठी वापरा हे कीटकनाशक..! मिळवा उत्तम दर्जाचे उत्पादन

नमस्कार शेतकरी बांधवानो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त घेतले जाणारे पीक म्हणजे कापूस जर तुम्ही सुद्धा कापूस उत्पादक असतात तर हा लेख खास करून तुमच्यासाठीच आहे.

काही दिवसातच अमावस्या आणि पोळा आहे. पोळा झाल्यानंतरचे दोन दिवस तुमच्यासाठी खास महत्त्वाची ठरतात दोन दिवसांमध्ये तुम्ही केलेल्या फवारणीने बहुतांश रोगावर नियंत्रण येते.

हे वाचा: महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव 5 सप्टेंबर 2023

या लेखामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की, अमोशा व पोळ्या झाल्यानंतरच फवारणी का करतात यामागे काय वैज्ञानिक कारण आहे. व पिकावर कोणत्या औषधांची फवारणी करावी जेणेकरून सर्व रोगांचा नायनाट होईल. व उत्पन्नात वाढ होईल.

कापूस फवारणी अमावस्याला का करतात, यामागील वैज्ञानिक कारण..

आपल्या पिकावर ज्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा रोगाच्या निगडित औषधे आणून शेतकरी पिकावर फवारणी करतो. पण आपण असं सुद्धा ऐकलं आहे की, अमावस्याला सुद्धा बरेच शेतकरी आपल्या पिकाची फवारणी करतात.

हे वाचा: गट नंबर टाकून मिळवा आपल्या शेत जमिनीचा नकाशा घरी बसल्या..! Land map

शेतकरी कापसाबरोबरच अनेक पिकांचे उत्पादन घेतो. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री पिकावर पतंग सक्रिय होतात त्यामुळे पिकाचे उत्पादन घटते. हे पतंग सक्रिय झाल्या झाल्या यावर योग्य त्या औषधाची फवारणी केल्यावर त्याचा नायनाट लवकर होतो.

व शेतकऱ्यांच्या पिकाचे यापासून नुकसान होत नाही. हेच कारण आहे की अमावस्या झाल्यानंतर शेतकरी आपल्या उत्पादनावर वेगवेगळ्या प्रकारची फवारणी करतो.

कापूस फवारणीसाठी वापरा हे कीटकनाशक…

हे वाचा: महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव

तुमच्या पिकाला जर कीटकापासून वाचवायचे असेल, तर तुम्ही योग्य त्या कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे. अशीच उपयोगी येणारे कीटकनाशक आज तुम्हाला सांगणार आहे.

प्रोफेक्स सुपर किंवा प्रॉब्लेम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करून तुम्ही तुमचा कापूस फवारू शकता यासह याच्या जोडीला लान्सर गोल्ड किंवा रिझल्ट एसी तामीप्रेड एक कीटकनाशकंपा त्याची संख्या वाढविण्यासाठी टाटा बहारे टॉनिक वापरा.

टाटा बहार हे कीटकनाशक कीटकनाशक कापूस फवारणीसाठी खूप उपयोगी ठरते यामुळे फुलांच्या आणि फळांची गळती कमी होते. उत्तम दर्जाचे उत्पादन प्राप्त होते.

Leave a Comment