राज्यातील 27 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा..! पहा तातडीने

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

IMD: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. सध्याचे हवामान पाहता महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. व काही भागात सकाळपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

हे वाचा: या जिल्ह्यातील 160 गावांना मिळणार अग्रीम पिक विमा..! वाचा सविस्तर

आज पाऊस पडेल का..?

आज महाराष्ट्रातील नागपूर, यवतमाळ, वाशिम, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, नगर, नंदुरबार, नाशिक, जळगाव , रायगड, रत्नागिरी, ठाणे सर्व जिल्ह्यात आज मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

Leave a Comment