पीकविमा अग्रिम मिळणार तरी कधी?

1. वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले.

 जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला 25% अग्रिम नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

10 नोव्हेंबरला विमा कंपनीने अग्रिम रक्कम देण्याची तयारी दर्शवली.

1. परंतु डिसेंबर सुरू झाला, तरीही विमा रक्कम अद्याप मिळालेली नाही.