सौर ऊर्जा कुंपण अनुदान योजना

राज्य सरकारने सौर ऊर्जा कुंपण योजना जाहीर केली होती. योजनेसाठी शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान डीबीटी द्वारे बँक खात्यात देण्यात आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयात महत्त्वाचा निर्णय

16 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सौर ऊर्जा कुंपण योजनेअंतर्गत प्रति शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आहे.