पावसा बद्दल काय म्हणतात पंजाबराव डख लाईव्ह कॉल रेकॉर्डिंग

नमस्कार शेतकरी बांधवानो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. राज्यात येथे तीन ते चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी दिला आहे. पंजाबराव डख यांच्याशी संवाद साधल्यानंतर नेमकं ते काय म्हणले याची खात्री तुम्हीच करून घ्या. त्याची कॉल रेकॉर्डिंग खाली दिली आहे…

हे वाचा: शेवटची संधी करा हे काम..! अन्यथा विसरा PM, CM किसान योजनेचे 12000 रू

Leave a Comment