पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही… लगेच तपासा

नमस्कार शेतकरी बांधवांनो उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सरकार द्वारे वेगवेगळ्या योजना राबवले जातात.

त्यामधली एक योजना म्हणजे पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर एकूण दोन हजार रुपये देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत.

हे वाचा: महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव 12 ऑक्टोबर 2023

या योजनेमध्ये बसण्यासाठी शेतकऱ्यांचे नावावर किमान दोन हेक्टर एवढी जमीन असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड, बँक खाते माहिती आणि जमिनी हक्काचा पुरावा pm kissan.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल.

पी एम किसान योजनेचा हप्ता तुमच्या नावावर आला का नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या स्टेटस मधील मेसेज चेक करू शकता. जेव्हा पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होतो. तेव्हा तुम्हाला एक मेसेज पाठवला जातो. या योजनेचा हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे.

तुमची स्थिती कशी तपासाल?

हे वाचा: नमो शेतकरी माहासन्मान निधी योजना: या तारखेला जमा होणार पहिला हप्ता

तुम्ही जर इकेवायसी कम्प्लीट केली असेल. तर तुम्ही चेक करू शकता की तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र आहात की नाही. सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान योजना या वेबसाईटवर जा त्यानंतर तिथे तुम्हाला फॉर्मल कॉर्नर असा एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर लाभार्थी स्थिती हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. आता तुम्ही ज्या राज्यात राहतात ते राज्य निवडा नंतर तुमचा जिल्हा उपजिल्हा व ब्लॉक आणि गावाचं नाव टाका. त्यानंतर गेट रिपोर्ट या बटणावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक यादी उघडेल. या यादीमध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील पाहू शकता.

हे वाचा: ऑक्टोबर महिन्यातील पावसाबद्दल पंजाबराव डख यांच‌ मोठ भाकीत..!

Leave a Comment